ShareChat Marathi Status | List Of Best Marathi Status | June 2020

Here, in this page of sharechat Marathi status you will be getting a new, interesting, fabulous clicks for your WhatsApp status.. Below, share chat Marathi status have provided you with the list of amazing images in marathi language.Provided list is one of the best lines for quotes, shayari etc.. in marathi. So just get it and explore in your WhatsApp status plus, share it with your near and dear friends.

So,..Let’s begin with your favourite search…

List Of sharechat marathi status

   

1. तू काय माझी बराबरी करशील? माझे तर झोपेत काढलेले फोटोही लोकांसाठी Pose बनवून जातात.

 

2.हा तर ‘मी’ आहे वेडी जो तुझ्यासोबत प्रेम निभावतोय. ज्या दिवशी सोडून गेलो, त्या दिवशी तुला तुझी जागा कडून जाईल.

 

3. जिगरवाल्या” लोकांना शत्रुंची वाट लावण्यासाठी Trigger ची आवश्यकता पडत नाही.

 

4. त्यांचा विश्वास कधीच नको करा जे वेळेनुसार बदलून जातात, विश्वास त्यांच्या करा जे तुमचा वेळ बदलल्यावर ही बदलत नाही.

 

5. या जगात ५ बादशाह आहेत, ४  पत्त्यांच्या गड्डी मध्ये आणि पाचवा तो ज्याचे तुम्ही Status वाचत आहात.

 

6. ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..!

 

7. संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

 

8. #आम्हीगर्दिबघुनराडाकरत_नाही |||

#तर ,,,

#गर्दितघुसूनराडा_करतो….

 

9. #आम्हीगर्दिबघुनराडाकरत_नाही |||

#तर ,,,

#गर्दितघुसूनराडा_करतो….

 

10. तुम्ही जितके कम बोलाल, लोक तुमचे बोलणे तितकेच जास्त ऐकतील.

 

Attitude Status

 

11. ??#अपना तो #एक ही #उसूल

जो #उड्यामारतोय #त्याला नाय #उचलायचं ,ज्याचा

#जीवावरउड्या #मारतोय,

त्यालाच #उचलायचं…….??

!! शेवटी ॔ हिच आपली ओळख !!

 

12. Camera

फक्त #Photo #बनवतो

#Image

माणसाला #स्वतः #तयार #करावी_लागते ..!!!!!

 

13. देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो…
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो…
ज्यांना कधी ओळखत हि नसतो…
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो..!

 

14कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

 

15.नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

 

16 तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं ..!

 

17आकाशाला टेकतील एवढे लांब
हात नाहीत माझे..
.
.
चंद्र तारे साठवुन ठेवतील
… एवढे खोल डोळे नाहीत माझे..
.
पण..?.
तु दिलेले प्रेम नेहमी जपुन
ठेवील..
.
एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे….

sharechat marathi status

 

18.तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.

 

19.एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.

 

20.????तुझ्यावर ????असे प्रेम ???? करेन की तुझ्या  जिवनात भलेही माझी  जागा दुसरी कोणीही घेईल पण, ???? तुझ्या ह्रदयातील  माझी जागा कधिच कोणी घेऊ शकनार नाही.???

 

21.प्रेम काय आहे माहिती नाही मला …. पण ते???? तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला.

 

22्रे. काय आहे माहिती नाही मला …. पण ते???? तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला.

 

23.लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.

 

24.तुझ्यासाठी ‘जीव’ देणारे तुला खूप भेटतील….
पण माझ्या सारखा जीव’
लावणारा एक पण नाही मिळणार..

 

Leave a comment